जि.प.प्रा.शाळा मतेवाडी येथे बाजार हा उपक्रम राबवण्यात आला.विद्यार्थानी सहभाग घेतला.प्रत्यक्ष बाजार भरवून वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या,विक्रीसाठी आणल्या होत्या.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना,जि.प.सदस्य अनुराधा ताई चव्हाण,बालू सोटम,तहसीलदार मॅडम,ग.शि.अ.वाणी साहेब,महाजन साहेब
वारेगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती देशमुख मॅम इत्यादी मान्यवरांनी बाजाराला भेट दिली.व खरेदी केली.
No comments:
Post a Comment